कपिलने खूपच सुरेल एंट्री घेत, पहला पहला प्यार है या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या दरम्यान कपिलने त्याच्या महाविद्यालयीन दिवसातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...
लवकरच होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची एकमताने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने निवड केली. ...
राज्य शासनाने २०१७च्या पूर्वार्धात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)च्या सर्व नोंदी आणि आॅनलाइन संमतीचे डिजिटायझेशन सादर करण्याची घोषणा केली होती. ...
सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालय ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने शुक्रवारी सर्व आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले. ...
घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या ट्रॅकवर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ओव्हरहेड वायरला पक्षी धडकल्याने मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वाहतूक विस्कळीत झाली. ...
राज्यातील एड्स रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ०.७ टक्क्यापर्यंत कमी झाले. पुढील काळात ‘झीरो मिशन’च्या माध्यमातून हे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
राज्यातील सलून व ब्युटी पार्लरमध्ये १ जानेवारी २०१९ पासून २५ टक्क्यांनी दरवाढ होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने शनिवारी केली आहे. ...