भाजपा शिवसेना युती होवो न होवो दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून (आरपीआय) रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ...
लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पुरवणाऱ्या ‘बीबी बॅड बॉइज’ या व्हॉट्सअॅप ग्रुप प्रकरणात पोलिसांनी नाशिक शहरातून दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ...
एकतर्फी प्रेमातून ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील प्राची विकास झाडे (२१) या तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या काल्हेर येथील आरोपी आकाश पवार (२५) याला रविवारी ठाणे न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली ...