आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे. ...
मुंबई शहरातील गिरगाव चौपाटी, जुहू बीच, वर्सोवा बीच, अक्सा बीच, दादर चौपाटी अशा सर्व समुद्रकिनारी रविवारी दिवसभर जेलीफिश आढळल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...
बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातील मुलींच्या सरकारी आश्रयगृहात ७ ते १८ वयोगटातील मुलींवर कित्येक महिने सातत्याने बलात्कार होत राहिले, तरी त्यांचा आक्रोश आपल्या कानावरही पडू नये, हे मोठे क्लेशकारक आहे. ...
दुबईहून आलेल्या प्रवाशाने आपल्या गुडघ्याला बसविलेल्या नी कॅपमधून 28 लाख 30 हजार 500 रुपयांची 925 ग्रॅम गोल्ड पावडर तस्करी करुन आणल्याचे सीमा शुल्क विभागाने उघडकीस आणले आहे. ...
मराठा आरक्षण मिळत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथे रविवारी सायं. 6 वाजता उघडकीस आली. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ...
आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे महसल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तब्बल 842 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. ...