पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...
सध्याच्या घडीला हार्दिक आणि बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. आमच्यामध्ये अफेअर आहे, हे या दोघांनी जाहीर केले नसले तरी ते नाकारले देखील नाही. ...
काजोलच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना नेहमीच असते. लवकरच काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज ५ आॅगस्टला काजोलच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ...
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर थयथयाट केला आहे. त्यानंतर गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली. यावेळी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज सकाळी परभणीच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. ...
कोल्हापूर-कोल्हापूर मध्ये मराठा समाजाच्या ठोक अंदोलनाचा आज 12 वा दिवस.रविवार असल्याने अंदोलना गर्दी.शहरातील विविध तालीम संस्था नी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.शहरातील बुधवार पेठ तालीमने अंदोलन स्थळी भले मोठे कोल्हापूरी चप्पल व गुळाची ढेप आणली होती.सर ...