सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आॅस्कर फर्नांडिस या काँग्रेस नेत्यांनी सन २०११-१२ या करनिर्धारण वर्षासाठी दाखल केलेल्या प्राप्तिकर रिटर्नची फेरतपासणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागास मुभा दिली. ...
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. ...
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली चर्चेचा केंद्र असला तरी अष्टपैलू मिशेल मार्शच्या मते, आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी सर्वच भारतीय फलंदाजांसाठी रणनीती तयार केली आहे. ...
आॅस्ट्रेलियामध्ये पहिला मालिकाविजय साकारण्यासाठी आमच्या संघाला मोठ्या भागीदारी कराव्या लागतील, असे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. ...
आशियाई स्पर्धेच्या पुरुष दुहेरी स्पर्धेपूर्वी लिएंडर पेसने अचानक माघार घेतली होती. मात्र भारताचा डेव्हिस चषकाचा कर्णधार महेश भूपतीच्या मते ही मोठी बाब नव्हती. ...