पोलिसांना याची माहिती समजली. मात्र, पोलिसांकडे फक्त त्याच्या दुचाकीचा नंबर होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. ऑगस्टिन जोसेफ असे या आरोपीचे नाव आहे. ...
बॉलीवूड, हॉलीवूडमधील गाण्यांचा समावेश करतानाच लोकगीते, अभंग, संत कबीरांचे दोहे यांसह सुफी संगीतालाही म्युझिक बँडसमध्ये स्थान मिळाले असून, अशी गाणी हिट होत आहेत. ...
शाहीरला त्याच्या कुछ रंग प्यार के ऐसी भी या मालिकेतील या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर यांनी एक खूप छान गिफ्ट दिले असून हे गिफ्ट त्याला खूप आवडले असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ...
थंडी सुरू झाली की, गरमागरम चहाचा कप हवाहवासा वाटतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ...
उत्तर गोवा जिल्ह्यातील रहिवाशांनी त्यांच्या विहिरी, बोअर वेल्स, संक वेल्स आणि त्यांच्याकडील पाण्याचे टँकर्स यांची नोंदणी सरकार दरबारी येत्या 30 दिवसांत करणे सरकारच्या जलसंसाधन खात्याने सक्तीचे केले आहे. ...