आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांतील मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या किमती खरोखर कमी झाल्या आहेत का, बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याचे आश्वासन पाळले जाते आहे का, याची पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र उभे राहिले... ...
वेसावा कोळीवाड्यातील कोळी महिला आपल्या पूर्वज व स्वातंत्र सैनिकांनी स्वत:चे दागिने, जमीन विकून समाज हितासाठी सहकारी संस्थेसाठी विकत घेतलेली जागा वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि नारीशक्तीची ताकद त्यांनी सर्व वेसावकरांना दाखवून दिली. ...
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. ...
लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त... ...
बाबुराव भसाडे पोलीस शिपाई एवढीच मर्यादित त्यांची ओळख नव्हती. अजस्र, महाकाय लोंबकळलेले पोट... चरबीमध्ये मान लुप्त झाल्यानं मुंडकं हे थेट धडावर चिटकवल्यासारखं... ...
मुंबईसह राज्यातील काही भागांत सुरू केलेल्या मोटार बाइक अॅम्ब्युलन्स सेवेला गुरुवारी २ आॅगस्टल् रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत एकट्या मुंबईत ३५७४ रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाल्या. ...
सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. ...
आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात नागरिकांना गटारीचे वेध लागतात. मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जातात. याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या कर्मचा-याने ‘विनातिकीट बकरी’ लिलावातून २ हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची तयारी केली. ...
मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ...