राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला. ...
पणजी : राज्यात दुचाकी भाड्याने घेऊन भटकंती करणा-या पर्यटकांची संख्या वाढली असून, राजधानी पणजीत एका दिवसासाठी तिनशे रुपये भाडे घेणारे आता त्या जागी दुप्पट भाडे आकारत आहेत. ...
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण यापूर्वी भाजपाने दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील नाकारून मगोपचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. ...
मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली. ...
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केलेला तसेच पुरस्कार जिंकलेला““'हरे कृष्णा”' हा चित्रपट भारतात इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांत रोहित शेट्टीच्या औरोस अवतार एण्टरटेन्मेंट कंपनीमार्फत देशभरातील ...
श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील गाभा-यासमोरून एका महिला भाविकाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणात तुळजापूर पोलिसांनी आणखी एका महिलेला जेरबंद केले़ ...
बाळासह दोन महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री लासूर स्टेशन येथे घडली. ही प्रत्यक्ष घटना पाहणा-यांचा काळजाचा थरकाप उडाला. ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच या दोन्ही महिला आणि बाळ बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले. ...
अमेरिकेच्या सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ असलेल्या मॅनहॅटन बस टर्मिनल येथे स्फोट झाला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. टर्मिनलच्या जमिनीखाली पाईपमध्ये बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
आणीबाणीची स्थिती ओळखत तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याने जीवाची बाजी लावत पळत जात त्या भोळसर व्यक्तीला तेथून बाजूला केले क्षणार्धात त्याचे प्राण वाचवले. ...