लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मराठा संघटना हल्लेखोर तरुणाच्या पाठीशी - Marathi News | Maratha organization behind attacker youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा संघटना हल्लेखोर तरुणाच्या पाठीशी

सदावर्तेंवर घटनेचे खापर; तेढ निर्माण करत असल्याचाही आरोप ...

कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा - Marathi News | Second Governor who did not complete the term; Short term service since 1990 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा

उर्जित पटेल हे कार्यकाळ अपुरा ठेवलेले १९९० नंतरचे रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. या आधी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारली होती. ...

'जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल व वीजही येणे आवश्यक' - Marathi News | GST needs to come up with petrol and electricity ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल व वीजही येणे आवश्यक'

जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे. ...

देशातील ९० टक्के घरांत एलपीजी - धर्मेंद्र प्रधान - Marathi News | LPG-Dharmendra Pradhan for 90% households in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ९० टक्के घरांत एलपीजी - धर्मेंद्र प्रधान

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला. ...

नाणेनिधीकडून जीएसटी, दिवाळखोरी संहितेची प्रशंसा - Marathi News | Appreciating GST, Bankruptcy Code from Fundraising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नाणेनिधीकडून जीएसटी, दिवाळखोरी संहितेची प्रशंसा

गेल्या चार वर्षांतील भारताची वृद्धी अत्यंत मजबूत आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॉरिस ऑब्स्टफेल्ड यांनी केले. ...

मध्य रेल्वे चालविणार ५० हिवाळी विशेष गाड्या - Marathi News | 50 special trains for Central Railway to run | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे चालविणार ५० हिवाळी विशेष गाड्या

सातत्याने वाढत असलेल्या प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे ५० हिवाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ...

इंग्लंडने न्यूझीलंडला २-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी - Marathi News | England beat Queensland 2-0 to win quarter-final | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :इंग्लंडने न्यूझीलंडला २-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी

इंग्लंडने सांघिक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा २-० असा पराभव करत पहिल्या क्रॉसओव्हर सामन्यात वर्चस्व राखले. ...

वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड - Marathi News | 5 to 15 thousand penalties for driving a vehicle that would be hampering traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड

पोलीस व महापालिकेची संयुक्त कारवाई सुरू: आतापर्यंत ११६ वाहनांवर कारवाई ...

पुलंचे वाङ्मय जपानी विद्यार्थ्यांच्या मुखी - Marathi News | The class of classical Japanese students in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलंचे वाङ्मय जपानी विद्यार्थ्यांच्या मुखी

मासाहारू तोयोहारा हा जपानच्या शाळेतील विद्यार्थी सिंहगड रस्त्यावरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात उभा राहिला आणि त्याने थेट पुलंची कथा व तीही चक्क मराठीतून सुरू केली. ...