पीएमपीमधील कंत्राटी अधिकाऱ्यांना कोणत्याही स्वरूपात मुदतवाढ देऊ नये. ती दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पीएमटी कामगार संघाने (इंटक) दिला आहे. ...
सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला. ...
शालेय साहित्य विक्रीद्वारे केली जाते पालकांची लूट ...
सत्ताधारी भाजपाकडून उधळपट्टीचा कारभार ...
जेवणाची सुटी झाल्याने अनर्थ टळला ...
परदेशातून निधी पाठविण्याचा केला बहाणा ...
अनाथ पुन्हा एकदा नोकरभरतीत ‘दुर्लक्षित’च राहिल्याचे समोर आले आहे. ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ...
केंद्र शासनाने मूलभूत आधार किमतीमध्ये वाढ केल्याने सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...