लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तडीपार आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंबोली पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार  - Marathi News | Suicide attempt for the accused; Shocking type of Amboli police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तडीपार आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंबोली पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार 

काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या आरोपात काहीच तथ्य नसून पोलिसांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

पिंपरीत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार - Marathi News | Rape women from threatens to kill him at pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

अश्लील चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवुन आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला. ...

सोहम शाह या चित्रपटाचा बनवणार सीक्वल - Marathi News | The sequel to Soham Shah's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम शाह या चित्रपटाचा बनवणार सीक्वल

सोहम शाहचा काही महिन्यांपूर्वी 'तुम्बाड' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ...

खून प्रकरणांच्या तपासात गोवा पोलिस 96 टक्के यशस्वी - Marathi News | In the investigation of murder cases, Goa Police 96 percent successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खून प्रकरणांच्या तपासात गोवा पोलिस 96 टक्के यशस्वी

26 खुनांपैकी 25 खुनांचा तपास लागला : केवळ फोंड्यातील महिलेच्या खुनाचा तपास रखडला ...

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये निशांतसिंग बनला ऍक्शन दिग्दर्शक! - Marathi News | Nishant Singh Malkani turns action director on Guddan Tumse Na Ho Paega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये निशांतसिंग बनला ऍक्शन दिग्दर्शक!

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत अक्षत जिंदालच्या भूमिकाच्या माध्यमातून अभिनेता निशांतसिंह मलकाणीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

बिबवेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट, रिक्षाचालक गंभीर जखमी  - Marathi News | CNG rickshaw explosion at Bibwewadi, rickshaw driver seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट, रिक्षाचालक गंभीर जखमी 

बिबवेवाडी येथील भारत ज्योती गॅस थांब्याजवळ विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट झाला. ...

हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतो गुळाचा चहा; असा करा तयार - Marathi News | Jaggery tea health benefits for weight loss diabetes constipation to control blood pressure | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतो गुळाचा चहा; असा करा तयार

हिवाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा वाढू लागला आहे. अशातच बदलेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. ...

जग्वार लँडरोव्हरची पुर्वीपेक्षा ताकदवान Discovery Sport लाँच...  - Marathi News | Jaguar Landrover launches most powerful discovery sport 2019 ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जग्वार लँडरोव्हरची पुर्वीपेक्षा ताकदवान Discovery Sport लाँच... 

जग्वार लँडरोव्हरने आपली 2019 मधील डिस्कवरी ही स्पोर्ट एसयुव्ही कार नव्य़ा ताकदवान इंजिनासह लाँच केली आहे. ...

पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना घ्यावयाची काळजी! - Marathi News | Tips for first time sex for women | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना घ्यावयाची काळजी!

वैवाहिक जीवनाला सुरुवात करतानाही पहिल्या रात्री दोघांनी अनेक प्रश्नांनी वेढा घातलेला असतो. ...