लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'ये है मोहब्बतें’ने पूर्ण केला 5 वर्षांचा टप्पा ! - Marathi News | 'Ye Hai Mohabbatein' has completed 5 years! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये है मोहब्बतें’ने पूर्ण केला 5 वर्षांचा टप्पा !

दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, अदिती भाटिया, सुधा चंद्रन, कृष्णा मुखर्जी, नीना कुलकर्णी, शिरीन मिर्झा आणि अन्य कलाकारांचा समावेश होता. ...

आर्थिक व्यवहाराच्या वादातून अपहरण व्यावसायिकाची सुटका  - Marathi News | kidnapping businessman who due to money quarrel left from accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक व्यवहाराच्या वादातून अपहरण व्यावसायिकाची सुटका 

फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे दिपककुमार गुप्ता यांचे आर्थिक व्यवहारातील वादातून तीन आरोपींनी संगनमताने चिंचवड येथून शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपहरण केले. ...

#HappyBirthdayYuvi : 'सिक्सर किंग' युवराज साजरा करतोय ३७वा वाढदिवस - Marathi News | #HappyBirthday Yuvi: 'Sixty King' Yuvraj singh Celebrating 37th birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#HappyBirthdayYuvi : 'सिक्सर किंग' युवराज साजरा करतोय ३७वा वाढदिवस

आतापर्यंत चाहत्यांना खेळाचा अवीट आनंद देणाऱ्या युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

भूसंपादन कायद्याच्या पुनर्विचाराची गरज - Marathi News | Reconsideration need for Land Acquisition Act | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भूसंपादन कायद्याच्या पुनर्विचाराची गरज

भूसंपादनाचे घोंगडे अजूनही भिजत पडले असून, भूसंपादनात मलिदा ओरपण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद - Marathi News | sonia gandhi reaction assembly election result bjp rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

भारतीय जनता पार्टीचा तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय   - Marathi News | opposition BalBharti-Paud road trafic problem created in karve road citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय  

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या या भागातील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे़. ...

'मंगलम दंगलम'मध्ये संजीवच्या केससाठी अर्जुन आणि संजीव येतील का एकत्र? - Marathi News | Will Arjun and Sanjeev get along for Sanjeev’s case on Sony SAB’s Mangalam Dangalam? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्ये संजीवच्या केससाठी अर्जुन आणि संजीव येतील का एकत्र?

रुमी आणि अर्जुनच्या नात्याला आधीच नापसंत केलेला संजीव अर्जुनचा पाठलाग करतो. तो आता कुठे आहे याबद्दल रुमीलाही सांगतो. ...

Trailer Out: इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा ट्रेलर आहे खास!   - Marathi News | Tailer Out: Emraan hashmii's Cheat India trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Trailer Out: इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा ट्रेलर आहे खास!  

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...

जोरात लघवी लागली असताना लोक का मारु लागतात उड्या? - Marathi News | Why do we jump or dance when we need to pee? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जोरात लघवी लागली असताना लोक का मारु लागतात उड्या?

तुम्हीही अनेकदा याचा अनुभव घेतला असेल किंवा कुणाला पाहिलं असेल की, एखाद्याला जर बराचवेळ लघवी करण्याची संधी मिळाली नसेल तर तो व्यक्ती वेगवेगळे अंगविक्षेप करु लागतो. ...