लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन  - Marathi News | new station will be constructing the Western Railway to reach 'Statue of Unity' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन 

नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. ...

मोदी सरकार आज करणार मोठी घोषणा, 4 लाख कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी ? - Marathi News | Modi Government to big announcement, Rs 4 lakh crore farmers to get debt relief? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार आज करणार मोठी घोषणा, 4 लाख कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी ?

मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे... ...

शेतकरी व शेतीचा प्रश्न ऐरणीवर! - Marathi News | Farmer and agriculture problems raise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी व शेतीचा प्रश्न ऐरणीवर!

शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष हेदेखील एक महत्त्वाचे कारण दिसून येत असल्याने महाराष्ट्र सरकारलाही त्यापासून धडा घ्यावा लागणार आहे. ...

लवकरच मकरंद देशपांडे लावणार कानाला खडा - Marathi News | Very soon Makarand Deshpande new show meet audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच मकरंद देशपांडे लावणार कानाला खडा

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी अभिनेता मकरंद देशपांडे कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे. मकरंद देशपांडे या भागात त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहेत. ...

व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticized Modi in samna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

सुरेखा पुणेकर ह्या शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत - Marathi News | Surekha Punekar plays the role of examiner in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरेखा पुणेकर ह्या शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

झी युवा लवकरच 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2018 - Marathi News | Today's zodiac sign - December 13, 2018 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2018

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

कासुर्डीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; धक्क्याने वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू - Marathi News | Gangrape rape; The father died in the police station by the shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासुर्डीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; धक्क्याने वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू

उसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले - Marathi News | Rahul Gandhi removed BJP from three states in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले

संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ...