लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला. ...
भोजपुरी चित्रपटातील आघाडीची तारका अंतरा बिस्वास उर्फ मोनालिसा आता हिंदी टीव्ही मालिकांमध्ये पदापर्ण करणार आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ या आगामी मालिकेत ती मोहना या चेटकिणीची भूमिका साकारणार आहे. ...
ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. ...