मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. ...
तरुणीचं घरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणीवर लालरु येथे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिघांनी मिळून तरुणीवर बलात्कार केला होता. ...
कधी काँग्रेस, कधी युगोडेपा तर कधी युजी पार्टीच्या तिकीटावर निवडणुका लढविणारे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा चलो सांताक्रुझ अशी घोषणा केली आहे. ...
कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली. ...
नाणे संग्राहक व अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या संग्रहातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ अशा ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन गुरुवारी (दि. ३०) देवगिरी महाविद्यालयात पार पडले. ...