लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शिवरायांच्या पुतळ्याची उंची महाराष्ट्रात कमी करताय? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला लक्ष्य केले. तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा उचलून एकप्रकारे मराठी जनतेला आपलसं करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे केली. ...
नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे. ...
मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली. विजयानंतर मेघाने लोकमतशी खास संवाद साधला़ यावेळी तिच्यासोबत झालेली काही प्रश्नोत्तरे... ...