लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप! - Marathi News | Off beat travel destination neriamangalam in kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप!

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे. ...

या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना - Marathi News | In this tehsil, 4631 houses without toilet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना

राजकीय, सामाजिक तसेच पर्यटनासाठी गोव्यात महत्त्वाचा असलेला तसेच गोव्यातील मोठ्या तालुक्यात गणना होणाऱ्या बार्देस तालुक्यात एकूण ४६३१ घरे शौचालयाविना आहेत. ...

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का... - Marathi News | IND vs AUS 2st Test: Virat Kohli took wonderful catch, did you see ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का...

विराट कोहलीने एक अफलातून झेल पकडला. यावेळी फक्त एका हातात झेल पकडत कोहलीने साऱ्यांची मने जिंकली.  ...

Happy Birthday Rana Daggubati : राणासाठी ‘बाहुबली’ मेकर्सला मागवावी लागली होती दीड कोटींची मशीन!! - Marathi News | Happy Birthday Rana Daggubati: bahubali fame rana daggubati birthday special facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Rana Daggubati : राणासाठी ‘बाहुबली’ मेकर्सला मागवावी लागली होती दीड कोटींची मशीन!!

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती याचा आज (१४ डिसेंबर) वाढदिवस. १४ डिसेंबर १९८४ रोजी जन्मलेला त्याच्या फिजिक आणि अभिनयासाठी ओळखला जातो. ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar will hold a cabinet meeting on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे. ...

Raj Kapoor Birth Anniversary: हम-तुम एक कमरेमे बंद हो..इथेच शूट झाले!! - Marathi News | Raj Kapoor Birth Anniversary: Raj Kapoor made history in his banglow RajBag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raj Kapoor Birth Anniversary: हम-तुम एक कमरेमे बंद हो..इथेच शूट झाले!!

मेरा नाम जोकरसारख्या जबरदस्त कलाकृतीने व्यावसायिक आघाडीवर राज कपूरचा भ्रमनिरास झाला होता.पण १९७०च्या दशकातील यंगिस्तानची अचूक नस त्याच्या "बॉबी"ने पकडली आणि आर.के.बॅनरने बॉलिवूड मध्ये इतिहास घडविला. ...

Rafale Deal: अनिल अंबानींचा आनंद गगनात मावेना, वाचा पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rafale Deal: Anil Ambani's statement on congress allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: अनिल अंबानींचा आनंद गगनात मावेना, वाचा पहिली प्रतिक्रिया

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ...

३० टक्के भारतीय महिला करतात पॉर्न साइट सर्च, पॉर्नहबचा खुलासा! - Marathi News | 30 percent Indian women search porn content online | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :३० टक्के भारतीय महिला करतात पॉर्न साइट सर्च, पॉर्नहबचा खुलासा!

जगातली सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट pornhub नुसार २०१८ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर एकूण ३३.५ बिलियन म्हणजे ३ हजार ३०० कोटी लोकांनी भेट दिली. ...

IND vs AUS 2nd Test: लोकेश राहुलने दिले अर्धशतकवीर हॅरिसला जीवदान - Marathi News | IND vs AUS 2st Test: Lokesh Rahul gave life on 60 runs to Harris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: लोकेश राहुलने दिले अर्धशतकवीर हॅरिसला जीवदान

हॅरिसने या सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर हॅरिसला बाद करण्याची संधी भारताकडे आली होती. पण लोकेश राहुलने झेल सोडत हॅरिसला जीवदान दिले. ...