सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले. ...
लक्ष्यने आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावुत वितिदसरनवर 21-19, 21-18 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ...
लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा ! ...
महाराष्ट्रातील विठ्ठलाचा सेवक म्हणून पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यंदा काही संघटनांनी मी पूजेला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. ...
गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळीचा वाद चालू असताना नव्या ट्रॉलर्सच्या नोंदणीवर निर्बंध आले असून यापुढे एका व्यक्तीच्या नावावर केवळ दोनच ट्रॉलर्सची नोंदणी करता येणार आहे. ...
पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ...