सेक्सच्या जाळ्यात अडकवून नंदूरबारच्या व्याप-याला खंडणीसाठी ओलीस ठेवल्याचा आरोप असलेल्या महिलेसह दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. ...
कोकेन तस्करी प्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाने गोरेगावातील नईम खानच्या घरातून शस्त्रसाठा हस्तगत केला होता. ही शस्त्रास्त्रे छोटा शकीलचा भाऊ अन्वर यानेच दिल्याची कबूली आता नईमने ठाणे पोलिसांना दिली आहे ...
ठाण्याच्या वर्तकनगर येथील उद्यानाचे ‘स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव २० जुलै रोजीच्या महासभेत येणार आहे. हा प्रस्ताव शिवसेनेने मांडला असून त्यासाठी मनसेने मागणी केली होती. त्यामुळे यात श्रेय कोणाला, यावरुन वाद सु ...
चर्चगेट ते विरार हे अंतर रेल्वेने पूर्ण करण्यास सुमारे दीड तास लागतो. मात्र सध्या पावसामुळे झालेली रस्त्यांची चाळण, कुलाबा ते थेट दहिसर पर्यंत सुरू असलेली मेट्रो ची कामे, मुंबईतील वाहनांची सुमारे 20 लाखाच्या आसपास असलेली संख्या यामुळे मुंबईचे शेवटचे ...