राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात तुंबले, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. ...
आयकर विभागाचे मुंबईतील मुख्यालय असलेल्या चर्चगेटजवळील आयकर भवनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्कॅनरमुळे निर्माण होणा-या रेडिएशनचा धोका पोहोचण्याची भीती व्यक्त करत त्यांच्या बॅगा व जेवणाचे डबे तपासण्यास बुधवारी नकार दिला. ...
मेट्रो-३चे काम रात्रभर सुरू ठेवून नागरिकांना घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचे सकृतदर्शनी उल्लंघन करण्यात येत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले. ...
एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात आले. त्यानुसार स्थानकात फलकही लागले. तथापि नामांतरणाच्या श्रेयावरून शिवसेनेतील मंत्री, खासदारांमध्ये वाद झाले. त्यामुळे शिवसेतेनीत धुसफूस चव्हाट्यावर आली. ...
मुंबईकरांना दूधपुरवठा करणाऱ्या शासनाच्या ‘आरे’ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ‘महानंद’ उपक्रमाने पुढील दोन दिवस पुरेल इतका दुधाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. ...