गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले. ...
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाली पाहिजे म्हणुन चाकण येथे होणा-या बैलगाडा मालकांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरीही मुंबईच्या डबेवाल्यांनी त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे ...
नुकताच अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी काँग्रेस नेता अहमद पटेल ट्रस्टी असणा-या रुग्णालयात काम करत होता असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे. ...
पेटा ( प्राणीमित्र) संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी, जयसिंह यांना प्राणी बोर्डातून काढण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायमची उठविण्यात यावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच सर्व पक्षिय कार्यकर्त्यांन ...
सुन्नी धर्मगुरु मौलाना याहया करीमी यांनी मेवाड येथे एका कार्यक्रमात बोलताना इस्लाममध्ये राम, कृष्ण आणि इतर कोणत्याही धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राम आणि कृष्णाचा आदर करण्याचा सल्लाही दिला. ...