गुजरातचे पोलीस अधिकारी एन.के. आमीन यांची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली असली तरी सीबीआयने मात्र त्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात शुक्रवारी विरोध केला. ...
मुंबईच्या उपनगरात सातत्याने विजेची चोरी करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान २०१७-१८मध्ये ५८३ ग्राहकांविरोधात २०० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. ...
आरोग्याविषयी कार्यरत असलेल्या दादरच्या एका कंपनीच्या कार्यकारी संचालकाने, कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करायची १ कोटी ९४ लाख ४९ हजारांची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी १५ जुलै, रविवारी मुंबई शहरासह उपनगरात अतिवृृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. ...