लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हेरॉइनची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना, आणखी दोघांची धरपकड करणार - Marathi News | Heroin trafficked: Thane police squad leaves for Madhya Pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हेरॉइनची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना, आणखी दोघांची धरपकड करणार

हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर त्याला हा माल पुरवणा-या मध्य प्रदेशातील गनी माऊ याच्यासह दोघांच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. ...

तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया अयशस्वी, पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Defective hand join surgery failed, FIR lodged against officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया अयशस्वी, पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल

घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नसल्याचे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. ...

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड - Marathi News | Sculptures in the market of consumers for the Diwali purchase | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड

लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करणा-या ‘त्या’ कैद्याने अखेर सोडले उपोषण  - Marathi News | Fear of sexual assault finally leaves the 'prisoner' who claims to be false | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करणा-या ‘त्या’ कैद्याने अखेर सोडले उपोषण 

आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे. ...

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-22 सामना पावसामुळे रद्द, मालिका 1-1 ने बरोबरीत - Marathi News | T-22 match between India and Australia will be canceled due to rain, series 1-1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-22 सामना पावसामुळे रद्द, मालिका 1-1 ने बरोबरीत

चक्रीवादळात जहाजाला जलसमाधी; 11 भारतीय बेपत्ता, 15 जणांना वाचवण्यात यश - Marathi News | In the tragedy, the Indian Navy has saved the lives of 15 people; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्रीवादळात जहाजाला जलसमाधी; 11 भारतीय बेपत्ता, 15 जणांना वाचवण्यात यश

प्रशांत महासागरात आसेल्या चक्रीवादळात फिलिपाईन्सजवळ एका व्यपारी जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. यामध्ये 26 भारतीय खलाशी होते. ...

तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया अयशस्वी, पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Defective hand join surgery failed, FIR lodged against officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया अयशस्वी, पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल

घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली ...

2019 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील - वीरप्पा मोईली - Marathi News | Rahul Gandhi will be PM in 2019 - Veerappa Moily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील - वीरप्पा मोईली

राहुल गांधी 2019 मध्ये पंतप्रधान होतील असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

इराण अव्वल स्थानी; कोस्टारिकाचा उडवला ३-0 गोलने धुव्वा - Marathi News | Iran tops place; Costa Rica blow the 3-0 goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इराण अव्वल स्थानी; कोस्टारिकाचा उडवला ३-0 गोलने धुव्वा

इराणने फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या क गटाच्या सामन्यात आज कोस्टारिकाचा ३-0 गोलने धुव्वा उडवताना विजयी हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर आपल्या गटात अव्वल स्थानही मिळवले. ...