अमेरिकेतील ६० अत्यंत श्रीमंत महिलांच्या फोर्ब्जच्या यादीत भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल (५७) आणि नीरजा सेठी (६३) यांनी स्थान पटकावले आहे. स्वत:च्या कष्टांनी श्रीमंत बनलेल्या महिलांची ही यादी आहे. ...
भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहतील. पण या कामांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, अशी घोषणा मेट्रो प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केली होती. ...
डिसेंबर २०१७मध्ये नवी मुंबईतील शील कंपनीत लागलेल्या आगीत म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली जळून खाक झाल्या. या घटनेमागे घातपात असण्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या तपास अधिका-यांनी वर्तवला आहे. ...
मध्यरात्रीची वेळ, सगळीकडे शांतता. त्यात एक परिचारिका मोबाइलमध्ये सिनेमा पाहण्यात व्यस्त असताना कोणीतरी येत असल्याची चाहूल झाली. तिने दरवाजाकडे पाहताच एका अनोळखी व्यक्तीशी तिची नजर पडली. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून जगातील पहिले मोफत टायफॉइड लसीकरण अभियान नवी मुंबई महानगरपालिका राबविणार आहे. दोन टप्प्यात शहरातील ९ ते १५ वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. १४ जुलैपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला ...
बिल्डिंग साईट सुपरवायझर म्हणून काम पाहण्यासाठी कमीतकमी दहावी-बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स केला असेल तर उत्तमच. याचसोबत या व्यक्तीला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे; कारण ती आजच्या काळाची गरज आहे. ...
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा घसरता पट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आता ‘शाळा आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून तसा प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...