डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपण ...
बेस्ट उपक्रमाचा सन 2018-2019 चा 880 कोटी 88 लाख रूपये तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांना बेस्ट समितीच्या बैठकीत आज सादर केला. ...
राज्यात २९ जिल्ह्यांमध्ये शाखा असणा-या भूविकास बँक कर्मचा-यांचे मागील ४५ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहेत. शासनाची अनास्था असल्यामुळे सुमारे दीड हजार कर्मचा-यांची सलग चौथी दिवाळी अंधारात जाणार का, असा अस्वस्थ करणारा सवाल त्यांनी केला आहे. ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत. ...
शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसैनिकांमधील गटबाजीमुळे दोन नेत्यांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले आहेत. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. ...
गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक अशा गोव्याच्या आजुबाजुच्या प्रांतांमधील रुग्णांना मोफत उपचार मिळत होते, पण आता त्यांना शुल्क लागू करावे असे ठरले आहे. ...
मुलगी अल्पवयीन असल्याने वडिलांनी लग्नास नकार दिल्याने ७ वर्षीय मुलीचा धारधार हत्याराने वार करून खून करणाऱ्या आणि १४ वर्षांच्या मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. ...