सचिन, धोनी, कोहली कोणते मोबाईल वापरतात, माहिती आहे का...

माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर iPhone 7 वापरतो.

कर्णधार विराट कोहलीकडे Blackberry Classic हा मोबाईल आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी Apple iPhone 7 Plus हा फोन वापरतो.

रोहित शर्माकडे Samsung Galaxy S8 हा मोबाईल आहे.

सिक्सर किंग युवराज Oppo कंपनीचे मोबाईल वापरतो.

टॅग्स :मोबाइलMobile