भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँकना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे ...
नवी मुंबईतल्या मैदानात अचानकपणे एक श्वान आल्याने खेळामध्ये व्यत्यय आला. त्यामुळे ६२व्या मिनिटाला काहीवेळ खेळ थांबविण्यात आला. श्वानाला नियंत्रणात ... ...
गोव्यातील सर्व समुद्र किना-यावरील स्विमिंग झोन ९ आॅक्टोबरपासून अधिकृतरीत्या खुले होणार आहे. पावसाळ्यात गोव्यात सुरू असलेली समुद्रस्नानाची बंदी ९ आॅक्टोबरपासून उठणार आहे. ...
पुण्यातील येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून आरोग्यासाठी धोकादायक असलेले सुमारे ७ हजार १६३ किलो भेसळयुक्त मोहरी तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी दुपारी जप्त केला. ...
पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. ...