ओबडधोबड, खाचखळग्यांचा रस्ता अचानक गुळगुळीत डांबरी झाला. गाडी थांबवली तर बाहेर रोंरावणारा वारा! आम्ही धडपडत बाहेर पडलो. तो वारा पिऊन सुनील बेभान नाचू लागला. एक दांडगट अदृश्य हात आम्हाला दरीकडे ढकलत होता. नकळत मी ओरडलो, ‘सुनील, सचिन काळजी घ्या रे!’ ...
आल्प्सची भौतिकता आणि हिमालयाची आध्यात्मिकता चित्रांत टिपणारा तरुण चित्रकार देवदत्त पाडेकर. प्रवासात त्याला हिमाच्छादित पर्वतांचं दर्शन झालं आणि तो त्यांच्या प्रेमातच पडला. यानंतर आल्प्स आणि हिमालय पर्वतराजीत सलग काही वर्षं त्यानं प्रवास केला. चित्रं ...
पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे. ...
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी... ...