मतदान यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी आपले नाव, भाग, घर क्र मांक, मोबाईल नंबर, इमेल नंबर, आदी महत्वपूर्ण माहिती आॅनलाइन अथवा आॅफ लाईन (कागद पत्रात) द्वारे निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर नोंदवायची असते. ...
आरोपी लक्ष्मणप्रसाद घटना घडली त्या दिवशी बाकड्यावर बसला होता. त्याच्याशेजारी नऊवर्षीय मुलगीही बसलेली असल्याने बघणाºया नागरिकांना ती चिमुरडी त्याची नात असल्याचे वाटले ...