सध्या कान्स २०१८ ची धूम सुरू असून, त्यामध्ये माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन हिची एंट्री लक्षवेधी ठरली आहे. ऐशने तीन मीटर लांबीचा ड्रेस परिधान करून रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविला आहे. ...
आजवर ४०-५० वेळा हिमालयात वाऱ्या केल्या. दरवेळेस एखादी मोहीम अथवा ट्रेक. ट्रेक संपल्यावर ‘घरी’ पोहचण्याची घाई. यात अनेक छोट्या गोष्टी निसटून गेल्या. अचानक एका नव्या कल्पनेनं जन्म घेतला. - सिक्कीम ते लडाख असा १२,००० किलोमीटरचा ट्रान्स हिमालयन प्रवास वा ...
रेल्वेस्थानके हा प्रवाशांसाठी तसा नकोसा अनुभव, पण चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकांनी अक्षरश: कात टाकून प्रवाशांना सुंदर आणि देखणी अनुभुती दिली आहे. ...
ट्रम्प साऱ्या जगाशीच पंगा घ्यायला निघाले आहेत. जगभरच्या देशांनी आपसात कसे वागायचे ते आता अमेरिका ठरवू पहात आहे. इराणबरोबरच्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून अमेरिकेनं काढता घेतलेला पाय, हा त्याचाच एक भाग. हे अमेरिकेलाही परवडणारे नाही आणि ती एकटी पडण्याची श ...
आंतरजातीय विवाहांबद्दल सुधारित कायदा आणण्याचे महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. अशा जोडप्यांना संरक्षण देतानाच अडीच लाख रुपये आर्थिक मदत, नोकरी, शिक्षणात आरक्षण.. अशा तरतुदीही प्रस्तावित आहेत. मात्र कायदा करीत असताना इतरही अनेक महत्त्वाच्या ग ...
आपल्या मनात आपण काय काय साठवून ठेवलेले असते. श्वासाच्या अभ्यासातून त्याचे दर्शन होते. श्वासाचा स्पर्श किंवा श्वासाची हालचाल जाणत राहणे हे पतंगाच्या दोऱ्यासारखे आहे. दोरा तुटला की मनाचा पतंग स्वैर होतो. समुद्रातील बोट जशी नांगर टाकते तशी श्वासाची हालच ...