नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. ...
ठाणे-मुंबईच्या उच्चभ्रू सोसायट्यांत अनेक तरुण ड्रग्जच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची व्यसनं पालक तर नाकारतातच; पण त्यांना घरपोच ड्रग्ज पुरवले जातात हे वास्तवही दडपलं जातंय.. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात उभारलेल्या वसतिगृहांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांच्या आदेशाने आमदार सतीश चव्हाण यांनी अजिंठा वसतिगृहा ...
दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भ ...
हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणाºया प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे. ...
केंद्रीय रोजगार आणि कौशैल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निधर्मी शब्दाच्या बेजबाबदार व वादग्रस्त वक्तव्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यत्र शांताराम नाईक यांनी निषेध केला आहे. एकतर त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा सर्वोच्च न्यायालयाने याची ...
येथील पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवराज चौकातील उड्डाणपुलाला बुधवारी सायंकाळी अचानक भेग पडल्याने मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. ...