खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते,’ असे मत ‘रुस्तम-ए-हिंद’ व ‘महाराष्ट्र केसरी’ किताबांचा मानकरी अमोल बुचडे याने व्यक्त केले आहे. ...
अनुभवी मिताली राज हिच्याकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून हरमनप्रीत कौरकडे टी२० संघाची धुरा असेल. ...
‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. ...
आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकाआधी फॉर्ममध्ये परतण्याचा निर्धार आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला. २९ वर्षीय स्मिथ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. ...
गेले ५५ दिवस आंदोलन करणाऱ्या माहुलकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले ...
आर्थिक संकटात असल्याने जादा महसुलासाठी नवीन प्रयोग करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस गाड्या बेस्ट चालवत आहे. ...
मुंबई विद्यापीठ आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांचा अभाव हे जणू समीकरणच झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार रोज नव्याने समोर येत असताना त्यात आणखी नवी भर पडली आहे. ...
मच्छीमारांकडून विरोध सुरू असतानाही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाले खरे. मात्र, कांदळवनाच्या संरक्षणासाठी देय असलेले ११० कोटी रुपये महापालिकेने अद्याप मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आॅफ महाराष्ट्राकडे जमा केलेले नाहीत. ...