देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलनं आज व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा लाँच केली आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलनेही VoLTE सेवेची सुरुवात केली आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथील शिबीरामध्ये दहा दिवसांचे ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात आज संध्याकाळी दाखल झाले आहेत. ...
वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन सरकार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी ऑटो मार्केट असेलेल्या चीनमध्ये वाहन तयार करणाऱ्या कंपनीला याविषयी डेडलाइनही दिली आहे. ...
स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव मिळवलेल्या आणि नंतर बोगस ठरलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना दिलेले नामनिर्देशन रद्द करण्याचा निर्णय ६ सप्टेंबर १७ रोजी जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्याच्या कोट्यातून नौकरी मिळविलेल् ...
विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुख म्हणून शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाली आहे. विधीमंडळाच्यावतीने नुकत्याच विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ...
पुंगी, एकतारा, सरोद, सितार आणि तबला अशा हातांनी बनवलेल्या व देशी 134 पारंपरिक वाद्यांना वस्तू आणि सेवा कर परिषदेने अप्रत्यक्ष करातून म्हणजेच जीएसटीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीनंही या करातून मुक्तता करून घेतली असली तरी गिटार, सॅक्सोफोन, पियानो ...
भारतीय कर्णधार विराट कोहलीनं शिक्षक दिनाच्या दिवशी एक ट्विट केलं होतं. ज्या क्रिकेटर्सना पाहून तो लहानाचा मोठा झाला, ज्यांच्या खेळाचा प्रभाव त्याच्यावर होता त्या सगळ्यांप्रती त्याने आपली भावना व्यक्त केली होती. ...
खादी ही फॅशनच्या इतिहासातील जुनी फॅशन. पण आत्ताच्या फॅशनच्या जगात खादी ही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेवून येते. शिवाय खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सिम्पल, सोबर आणि तरीही आकर्षक दिसण् ...