वागळे इस्टेट, किसननगर येथून १७ वर्षीय ऋषिका मकवाना आणि पडवळनगर येथून ऊर्वी गोरी या दोघी जणी बेपत्ता झाल्या आहेत. ऊर्वी एप्रिलपासून तर ऋषिका ही जून २०१७ पासून गायब आहे. ...
डोंबिवलीजवळील कोपर येथील बैठ्या चाळीत साडेसहा लाख रुपये हप्त्याने रूम विकत देतो, अशी बतावणी करून एक लाख ८२ हजारांची फसवणूक करणा-या तुषार आणि महेश खेडेकर या दोन भावांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
भगतसिंह यांना ब्रिटिश सरकारच्या काळात 23 मार्च 1931 रोजी वयाच्या 23 व्या वर्षी लाहोर येथील तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. यासाठी त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरोधात कट-कारस्थान रचल्याचा आणि भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनी मिळून ब्रिटिश अधिकारी ...
कणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यापासून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. तर मंगळवारी रात्री जोरदार कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. काही ...
विवाह संबंध जुळविणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय देत आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंही पाकिस्तान विरोधी सूर लावला आहे. जर अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर आर्थिक प्रतिबंध लावण्यासारखं कोणतंही कठोर पाऊल उचललं, तर रशिया आणि चीन त्याला विरोध कर ...
सोसायटीची सुरक्षा पाहणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ...