राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना जरूर सहभागी आहे, पण जनतेच्या वेदनांवर किमान फुंकर घालण्याइतपतही सत्तेचा उपयोग नसेल व महागाईपासून बेरोजगारीपर्यंतच्या वणव्यात जनतेची होरपळ तशीच सुरू राहणार असेल तर सत्तेचा गळफास संवेदनशील नेत्यांचा श्वास गुदमरून ट ...
बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा ही होणारच नाही का? त्यांच्या कॉस्च्युमपासून ते त्यांच्या कारपर्यंत सगळ्यांचीच चर्चा ही ... ...
आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत ! ...
आज विजयादशमी म्हणजेच दसरा असला तरी देखील नवरात्रींचा उत्साह अद्याप कमी झालेला नाहीये. तरीही दुर्गापूजेची धूमही पाहायला मिळतेय. याच दुर्गापूजेच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. ...
राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे. ...