राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गोव्यात विदेशातून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या यंदाच्या पर्यटन मोसमात 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या पर्यटन खात्याला आणि गोवा ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन (टीटीएजी) या संघटनेलाही अशीच शक्यता वाटते. ...
नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला ... ...