जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे हजारो हेक्टर वर वृक्षारोपण करणाऱ्या संस्था तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे. ...
मीरारोडच्या एका वसाहतीच्या बगिच्यात खेळणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात हलगर्जीपणा मुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील दुसऱ्या साखळी सामन्यामध्ये प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनने भारताचा फिडे मास्टर मित्रभा गुहाचा ५० व्या चालीत पराभव करून सलग दुसरा गुण घेतला. ...
राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे. ...
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे. ...