नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केल्याबद्दल अभिनेता कमल हासनने लोकांची माफी मागितली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आपली चूक होती हे मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सलाम करु असं म्हटलं आहे. ...
दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. ...
जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सुमधूर गीतांची मैफल रंगली होतीच शिवाय यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता. ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 3 प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. 14 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावसाठी जाहिरातही देण्यात आली आहे. ...