रोहितचे वडील चित्रपटांमध्ये काम करत असले तरी त्यांच्या मृत्युनंतर रोहितला खूप संघर्ष करावा लागला. खूपच कमी वयात घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ...
हायवेवर गाडी चालवत असताना जर कुणाला टॉयलेटला किंवा बाथरुमला जायचं झालं तर लोक गाडी साइडला घेऊन हलके होतात. हा नजारा देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळाला असेल. ...
राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. ...
सध्या थंडीने चांगलाच जोर धरला असून वातावरणामध्ये गारवा वाढला आहे. त्यामुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. अनेकदा वातावरणातील गारव्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो. ...
रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. ...