भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला. ...
पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीसाठी मुजफ्फरगडमधील एका अपक्ष उमेदवाराने 403 अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. मोहम्मद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. ...
पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
शेखर फडकेला एका बाईने दिला चोप हे वाचून शेखरने काय केले की, त्याला एका बाईने मारले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण शेखरने काहीही केलेले नसताना त्याला मार खावा लागला आहे. शेखरने मार का खाल्ला याचे उत्तर खूपच मजेशीर आहे. ...
आजपासून सौदी अरेबियातील महिला रस्त्यांवर वाहने चालवताना दिसणार आहेत. महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव सौदी अरेबिया देश होता. मात्र, आता या देशात महिलांना वाहन चालविण्याचा परवानगी देण्यात आली आहे. ...
कचरा रस्त्यावर टाकल्याप्रकरणी जाब विचारला म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला अरहान सिंह या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठिवली आहे. ...