खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे. ...
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 200, 500, 2000 नंतर आता लवकरच भारतीय नागरिकांना 100 रुपयांची नवी नोट वापरता येणार आहे. ...
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे महेंद्सिंग धोनीवर टीकेची झोड उठली होती. आता विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही धोनीच्या या खेळीवर कटाक्ष टाकला आहे. ...
काही दिवसांपूर्वीच जगात सर्वात मोठ्या नखांचा रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या भारताच्या श्रीधर लाल यांनी आपली नखं कापली. त्यांनी ६६ वर्षांनंतर आपल्या हाताची नखं कापली. ...
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने पहिली विकेट घेतली. ...