आपल्या सीमाक्षेत्रामध्ये येऊन मासेमारी केली असा ठपका ठेवत श्रीलंकेच्या नौदलाने चार तामिळी मच्छिमारांना अटक केली आहे. तामिळी मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेण्याची ही एका महिन्याच्या कालावधीतील तिसरी घटना आहे. ...
बदलापुरात सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांचा अपहरण करण्याचा डाव फसला पण अपहरणासाठी क्लोरोफॉर्म वापरल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. ...
नोटाबंदीच्या निर्णयाला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मात्र नोटाबंदीचा हेतू सफल झाल्याचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ...
अडचणीच्या काळात तात्काळ पैसे उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अवैध सावकाराकडून उसनवारी कर्ज घेऊन आपली गरज भागवितात. त्यासाठी ते आपली जमीन किंवा स्थावर मालमत्ता काही कालावधीसाठी सावकाराकडे ठेवतात. ...