रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. ...
चिंचपोकळी येथील तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न गेल्या 10 दिवसांपासुन सुरु होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणाच्या कुटुंबीयांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला होता. ...
ओरल सेक्ससाठी पती बळजबरी करत असल्याची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली होती. तर, महिलेच्या पतीने आपल्यावरील आरोप हटवण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. ...
10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. ...
राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या आंतर जिल्हा बदलीबाबतच्या विनंती अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. ...
मुंबई : ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे ...
कर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे 2019 हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते , असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. यावर बोलता ...