IND vs AUS Test: बॉक्सिंग डे कसोटीनंतर यजमान ऑस्ट्रेलियानं रडगाणं सुरू केले आहे. मेलबर्नची खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचा साक्षात्कार ऑसी कर्णधार टीम पेनला झाला आणि त्याने तसं मत व्यक्त करून पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडलं. ...
उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. ...
गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी (30 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे. ...