लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यातील नगरपालिका कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर - Marathi News | The municipal corporation employee on strike from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नगरपालिका कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

अत्यावश्यक सेवांचाही समावेश : ३५९ नगरपालिका व नगरपंचायतींमधील कर्मचारी ...

'दारू नको, दूध प्या' पुण्यात सामाजिक संस्थांचा उपक्रम  - Marathi News | 'Do not Drink Alcohol And Drink Milk' movement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दारू नको, दूध प्या' पुण्यात सामाजिक संस्थांचा उपक्रम 

३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'दारू नको, दूध प्या' या शीर्षकाखाली आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या अंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. ...

ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी उद्या लोटणार भीमसागर - Marathi News | Bhimsagar will be coming to tomorrow for give respect a historic victory statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी उद्या लोटणार भीमसागर

गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.   ...

Video : डी. के. राव हस्तक हत्याप्रकरण : मालमत्तेच्या वादावरून हत्या केल्याचा संशय  - Marathi News | D. K. Rao's handicap killing: main accused arrested; Suspected of killing property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : डी. के. राव हस्तक हत्याप्रकरण : मालमत्तेच्या वादावरून हत्या केल्याचा संशय 

ही हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

'विरुष्का'चं New Year सेलिब्रेशन एकदम जोरात, पाहा फोटो - Marathi News | virat kohli and anushka sharma celebrate new year in sydney, see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विरुष्का'चं New Year सेलिब्रेशन एकदम जोरात, पाहा फोटो

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकून इतिहास घडवला. ...

एलपीजी गॅस धारकांना मोठं गिफ्ट, विनाअनुदानित सिलिंडर 120 रुपयांनी स्वस्त - Marathi News | Non subsidised LPG cylinder price cut by Rs 120.50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी गॅस धारकांना मोठं गिफ्ट, विनाअनुदानित सिलिंडर 120 रुपयांनी स्वस्त

नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू  - Marathi News | One died on the spot in Ulhasanagar and lying on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू 

कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

राजभवनमध्ये पहा म्युझियम, औषधी वाटिका व चर्च - Marathi News | See museums, medicinal gardens and churches in Raj Bhawan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजभवनमध्ये पहा म्युझियम, औषधी वाटिका व चर्च

उल्हासनगर कॅम्प नं-3, कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे 100 फुटी रुंदीकरण झाले आहे. ...

'सौभाग्य' योजनेतून उजळली महाराष्ट्रातील १०० टक्के घरे, राज्यातील 11 लाख घरांना वीजजोडणी - Marathi News | 100 percent electricity in Maharashtra, electricity connection to eleven lakh households in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सौभाग्य' योजनेतून उजळली महाराष्ट्रातील १०० टक्के घरे, राज्यातील 11 लाख घरांना वीजजोडणी

सौभाग्य योजनेंर्तगत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत राज्यातील सर्वच १० लाख ९३ हजार ६१४ घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ...