मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले. ...
गेली सात वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅबच्या वतीने ‘दृष्टी’ हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात येते. जगभरातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या या वार्तापत्राचे देशाबाहेरही अनेक वाचक आहेत. ...
खासगी बसने हैदराबाद ते मुंबई प्रवासादरम्यान लागलेल्या डुलकीमुळे व्यापाऱ्याला ९५ लाख ५० हजार रुपयांचे हिरेजडीत दागिने गमावण्याची वेळ ओढावल्याची घटना कफपरेड येथे उघडकीस आली आहे. ...
दिल्लीतील मोतीनगर परिसरातील सुदर्शन पार्कमध्ये गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. सुदर्शन पार्कमधील एका पंख्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यामुळे कारखान्याची इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. ...
या हेल्पलाइनच्या सेवेद्वारे खेड्या-पाड्यातील तरुणपिढीला साहित्य लिखाणाची नवप्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठ साहित्यिकांना ई-साहित्य क्षेत्राविषयीचे ज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ...
जुन्या गाण्यांचे पुन:सादरीकरण करून कॉपीराइटचे उल्लंघन होते की नाही? तसेच त्याअंतर्गत फौजदारी कारवाई होऊ शकते का? या दोन मुद्द्यांवर उच्च न्यायालय लवकरच निर्णय घेणार आहे. ...