लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पद्मावत'नंतर कंगनाचा 'मनकर्णिका' रडारवर; ब्राह्मण महासभेचा विरोध - Marathi News | After padmaavat queen kangna ranaut Brahman Mahasabha take objection on Manikarnika The Queen of Jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पद्मावत'नंतर कंगनाचा 'मनकर्णिका' रडारवर; ब्राह्मण महासभेचा विरोध

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मनकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत आहे. ...

माझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का?; राहुल द्रविड BCCI वर नाराज - Marathi News | What is the difference between a prize given to me and my team? Rahul Dravid angry at BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का?; राहुल द्रविड BCCI वर नाराज

'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी ?'. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ? अशी विचारणा राहुल द्रविडने बीसीसीआयला केली आहे ...

अजान विवाद; गायक सोनू निगमच्या जीवाला धोका, धमक्यानंतर वाढविली सुरक्षा - Marathi News | Sonu Nigam receives death threats from fundamentalist groups | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजान विवाद; गायक सोनू निगमच्या जीवाला धोका, धमक्यानंतर वाढविली सुरक्षा

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. ...

सीमेवरचं युद्ध इतक्यात संपणार नाही, पाकिस्तानचं तीन ते चार पट जास्त नुकसान - Marathi News | War on the border does not end, Pakistan losses three to four times more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरचं युद्ध इतक्यात संपणार नाही, पाकिस्तानचं तीन ते चार पट जास्त नुकसान

सीमेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला आता फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणता येणार नाही. कारण सीमेवरची सध्याची परिस्थिती, तणाव पाहता त्याला मर्यादीत स्वरुपाचे युद्धच म्हणावे लागेल. ...

​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो! - Marathi News | Enjoying the streets of Mumbai, the 'Shocked' coupled with fun! Look, photos! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो!

श्रीदेवीची स्टायलिश लेक जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचे प्रेम सध्या अगदी ओसंडून वाहतेय. होय, ... ...

​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो! - Marathi News | Enjoying the streets of Mumbai, the 'Shocked' coupled with fun! Look, photos! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो!

श्रीदेवीची स्टायलिश लेक जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचे प्रेम सध्या अगदी ओसंडून वाहतेय. होय, ... ...

मौनीच्या हॉट अदा - Marathi News | Have fun Hot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनीच्या हॉट अदा

छोट्या पडद्यावर नागिन बनत अभिनेत्री मौनी रॉयने असाकाही धुमाकुळ घातला की छोट्या प़डद्यावर फक्त तिचीच जादू पाहायला मिळाली.छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीला सिनेमांचीही लॉटरी लागली. अक्षय कुमारसह गोल्ड सिनेमातून ती लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

मौनीच्या हॉट अदा - Marathi News | Have fun Hot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मौनीच्या हॉट अदा

छोट्या पडद्यावर नागिन बनत अभिनेत्री मौनी रॉयने असाकाही धुमाकुळ घातला की छोट्या प़डद्यावर फक्त तिचीच जादू पाहायला मिळाली.छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीला सिनेमांचीही लॉटरी लागली. अक्षय कुमारसह गोल्ड सिनेमातून ती लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

VIDEO- पाकिस्तानी पत्रकाराने केलं स्वतःच्याच लग्नाचं रिपोर्टिंग, बायको, आई-वडील व सासरच्या मंडळींचा घेतला इंटरव्ह्यू - Marathi News | VIDEO- Pakistani journalist covers his own wedding for local channel; interviews wife, parents and in-laws | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO- पाकिस्तानी पत्रकाराने केलं स्वतःच्याच लग्नाचं रिपोर्टिंग, बायको, आई-वडील व सासरच्या मंडळींचा घेतला इंटरव्ह्यू

पाकिस्तानमधील एका पत्रकाराचा स्वतःच्या लग्नात रिपोर्टिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ...