लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा - Marathi News | Sara ali khan eats the same meal everyday does it help in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा

सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या मनमोहक अदांनी अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सारा अली खानच्याच चर्चा रंगलेल्या दिसतात. स्टार किड असलल्या साराने काही दिवसांपूर्वीच केदारनाथ आणि सिम्बा सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयचा गोडवा चाहत्यांना दिलाच. ...

'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्की कोचलिनच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | Kalki Koechlin's replace this actress will appear in 'Hathi Mare Saathi' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्की कोचलिनच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कल्की कोचलिन मुख्य भूमिकेत दिसणार होती. ...

India vs Australia : धोनीच्या टीकाकारांना कोहलीचं उत्तर, त्याचं खेळपट्टीवर असणं महत्त्वाचं! - Marathi News | India vs Australia: Virat Kohli give answer to MS Dhoni critics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीच्या टीकाकारांना कोहलीचं उत्तर, त्याचं खेळपट्टीवर असणं महत्त्वाचं!

India vs Australia: भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केले. ...

'जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र' - Marathi News | ex cm of jammu kashmir mehbooba mufti said about chargesheet in jnu sedition case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र'

जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. ...

नेहमी तरुण दिसण्यासाठी मदत करतात कोलेजन आणि इलास्टिन, जाणून घ्या कसे? - Marathi News | How collagen and Elastin work for Youngness | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नेहमी तरुण दिसण्यासाठी मदत करतात कोलेजन आणि इलास्टिन, जाणून घ्या कसे?

वाढत्या वयाचा प्रभाव सर्वातआधी आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. त्यामुळे हे दिसून येणारं वाढतं वय प्रत्येकालाच कमी करायचं असतं. ...

Best Strike: हे 'बेस्ट' झालं; आठ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | best employees strike ends on ninth day after high court appoints mediator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Best Strike: हे 'बेस्ट' झालं; आठ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे ...

अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना? - Marathi News | Arun Jaitley to diagnose cancer, go to America for treatment, without budget Jaitley? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना?

अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ...

कपिल सिब्बल म्हणताहेत, देशद्रोहाचा कायदा रद्द करा  - Marathi News | Scrap sedition law, says kapil sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपिल सिब्बल म्हणताहेत, देशद्रोहाचा कायदा रद्द करा 

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. ...

#10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | # 10YearChallenge: Hollywood bollywood Takes Over the #10YearChallenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ?

सोशल मीडियावर कुठला ट्रेंड येईल,सांगता येत नाही. येथे रोज नवनवे ट्रेंड येतात आणि गाजतात. काही दिवसांपूर्वी ‘किकी चॅलेंज’ने सोशल मीडियाला क्रेजी केले होते. आता असेच एक चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. होय, या चॅलेंजचे नाव आहे, 10 Year Challenge. ...