अनुसुचित जमातीच्या (एनटी) प्रवर्गातील एका गुणवत्ताधार महिला उमेदवाराला पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्याचे आदेश डावलणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) उच्च न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी दिल्लीतील विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर यांच्या हस्ते झाले येथे झाले. चार दिवस हा महोत्सव चालणार असून वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थाचे दुर्मिळ प्रदर्शनही या ठिकाणी भरविण्यात आले आहे. ...
पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. ...
खाणी बंद झाल्यामुळे गोव्यात जी समस्या निर्माण झाली आहे, त्यावर संसदेत कायदा करून उपाययोजना केली जाईल, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली. ...