माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भारतात कानपूर वनडेमध्ये धावांची बरसात होत असताना तिकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याने... ...
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत भारताने न्यूझीलंडवर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 2-1 ने कब्जा केला. ...
मुंबई आणि परिसरात फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने आज नवी मुंबईत फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खटॅक केले. फेरीवाल्यांना हटवताना मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. ...
वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला. ...
अंबरनाथ रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता पूर्व भागातील प्रवाशामना स्थानकाबाहेर पडण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. मात्र पश्चिम भागातील प्रवाशामना कर्जत दिशेकडील एकमेव पुलाचाव वापर करावा लागत आहे. ...
अमरावती - चिखलदरा परिसरातील नागरिकांचे आलेले शेकडो आधारकार्ड वितरित न करता निलंबित पोस्टमनने घरात ठेवले. थंडीचे दिवस पाहता त्याच्या मुलाने पहाटे त्याची शेकोटी पेटवून हात शेकण्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील काटकुंभ येथे गुरुवारी प ...
अनेक आश्चर्यांनी आणि गुढ रहस्यांनी भरलेल्या या जगामध्ये दररोज अनेक चित्रविचित्र आजार समोर येत असतात. असे आजार झालेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार... ...
भाजप सरकारच्या गत तीन वर्षांतील अपयशाच्या वाटचालीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी सांयन्सस्कोअर मैदानावर अमरावती व ...